तेलुगू कॅप्शन

पत्नीसाठी तेलुगू कॅप्शनसह वॉर्नरने केला कार्टून फोटो पोस्ट; कँडिसकडून मिळाला ‘असा’ रिप्लाय

मे 28, 2021

ऑस्ट्रेलियाचे माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर नेहमी असतो. तो नेहमी भारतीय चित्रपटांमधील अभिनेत्यांच्या चेहऱ्यावर स्वत:चा चेहरा लावून व्हिडिओ पोस्ट करत असतो. त्यामुळे भारतामध्ये त्याचा....