तौक्ते चक्रीवादळ
भारताने जिथे विश्वचषक जिंकला, त्याच वानखेडे स्टेडियमचे तौक्ते वादळाने केले हाल; पाहा व्हायरल फोटो
सध्या महाराष्ट्रावर तौक्ते चक्रीवादळ घोंघावत आहे. या चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्रातील बऱ्याचशा मोठ्या शहरांना बसला आहे. त्यातही अरबी समुद्रालगत वसलेल्या महाराष्ट्राची राजधानी, मुंबई शहरात या वादळाचे....






