थायलंड ओपन २०२६

मोठी बातमी! Thailand Open 2026 च्या फायनलमध्ये सात्विक-चिराग यांची धमाकेदार एंट्री; हंगामात पहिल्यांदाच…

मे 16, 2026

भारतीय पुरुष दुहेरीची जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यांनी शनिवारी (१६ मे) झालेल्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या....