दक्षिण आफ्रिका टी२० लीग
SA20 Final; क्रिकेटसाठी या खेळाडूनं लग्न पुढे ढकललं, पण ट्रॉफीच्या स्वप्नावर पाणी!
दक्षिण आफ्रिकेच्या SA20 लीगमध्ये एमआय केपटाऊनने सनरायझर्स ईस्टर्न केपला अंतिम सामन्यात पराभूत करत पहिले विजेतेपद पटकावले. या सामन्यात एक खास गोष्ट होती. दक्षिण आफ्रिकेचा ...
“SA20: अंतिम सामन्यात सनरायझर्स विरुद्ध एमआय केप टाऊन, कोण होणार चॅम्पियन?”
SA20 चा तिसरा हंगाम सध्या दक्षिण आफ्रिकेत खेळला जात आहे. ज्यामध्ये काव्या मारनच्या मालकीचा सनरायझर्स ईस्टर्न केप चालू हंगामात देखील वर्चस्व गाजवत आहे. ज्यामध्ये ...
या संघाने टी20 फ्रँचायझी क्रिकेटमध्ये इतिहास रचला, अशी कामगिरी करणारी पहिलीच टीम
SA20 2025 मध्ये पार्ल रॉयल्सने प्रिटोरिया कॅपिटल्सचा 11 धावांनी पराभव केला. या सामन्यात रॉयल्सकडून जो रूटने शानदार कामगिरी केली. त्याने गोलंदाजी आणि फलंदाजीत उत्कृष्ट ...
SA20: 28 वर्षीय खेळाडूचा पहिल्याच सामन्यात जलवा, मलिंगा-बुमराच्या खास क्लबमध्ये प्रवेश
SA20: दक्षिण आफ्रिकेची प्रसिद्ध टी20 लीग SA20 ची सुरुवात 9 जानेवारी रोजी झाली. ज्यामध्ये गतविजेत्या सनरायझर्स ईस्टर्न केपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या ...
अरे देवा! कुठून सुरुवात करू?…या दोन भारतीय खेळाडूंबद्दल हे काय म्हणाले ॲलन डोनाल्ड?
दक्षिण आफ्रिकेचे माजी वेगवान गोलंदाज ॲलन डोनाल्ड यांनी अशा दोन भारतीय क्रिकेटपटूंबद्दल सांगितलं आहे, ज्यांना ते जागतिक क्रिकेटमधील महान खेळाडू मानतात. डोनाल्ड यांनी विराट ...
सुपर किंग्सला मोठा झटका! मॅचविनर गोलंदाज अवैध गोलंदाजी शैलीमूळे निलंबित
सध्या दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिका टी20 लीग स्पर्धेचा पहिला हंगाम खेळला जात आहे. स्पर्धेचा हा हंगाम अत्यंत रोमांचक सुरू असतानाच, जो’बर्ग सुपर किंग्स संघाला ...
राशिदची आणखी एक करामत! अवघ्या 24 व्या वर्षी गाठला 500 बळींचा टप्पा
दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिका टी20 लीगमध्ये 500 विकेट्स पूर्ण करुन अफगाणिस्तानच्या राशिद खान याने एक मोठा विक्रम केला. अवघ्या 24 व्या वर्षी ...
सुपर किंग्सला तगडा झटका! लीग सुरू होण्याआधीच ‘करोडपती’ ब्रुकचा खेळण्यास नकार
जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या आयपीएलच्या लिलावाचा पहिल्यांदाच भाग झालेला इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रुक याने पहिल्याच लिलावात नवा विक्रम प्रस्थापित केला. ...
“कोणीही आयपीएलची बरोबरी करू शकत नाही”; विदेशी दिग्गजाची कबुली
पुढील वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत नवी टी20 लीग सुरू होत आहे. दक्षिण आफ्रिका टी20 लीग असे नामकरण करण्यात आलेल्या या लीगचा लॉन्चिंग सोहळा नुकताच ...
“आता आम्ही विश्वचषक जिंकणार”; ग्रॅमी स्मिथने केला शंखनाद
पुढील वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत नवी टी20 लीग सुरू होत आहे. दक्षिण आफ्रिका टी20 लीग असे नामकरण करण्यात आलेल्या या लीगचा लॉन्चिंग सोहळा नुकताच ...
राशिदकडे ‘एमआय’ फॅमिलीतील कर्णधारपद! पोलार्डच्या खांद्यावर आणखी एक जबाबदारी
इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) सर्वात यशस्वी फ्रॅंचाईजी म्हणून रिलायन्स ग्रुपच्या मालकीच्या मुंबई इंडियन्स संघाकडे पाहिले जाते. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आता जगभरातील इतर ...
सुपरजायंट्सने निवडला नवा कर्णधार! विजेतेपदासाठी लावणार नव्याने जोर
पुढील वर्षी सुरु होत असलेल्या दक्षिण आफ्रिका टी20 लीगची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. खेळाडूंच्या लिलावानंतर आता सर्व संघांनी आपले कर्णधार देखील घोषित करण्यास सुरुवात ...
मोठी घोषणा! दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये टी20 लीगची सुरुवात, आयपीएलच्या 6 फ्रँचायझींनी उतरवले आपले संघ
क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेटने आगामी टी20 लीगच्या पहिल्या हंगामाची घोषणा केली आहे. या स्पर्धेत 33 सामन्यांचे आयोजन केले ...
राजस्थान रॉयल्सच्या फ्रॅंचायजीचा हेड कोच झाला जेपी डुमिनी, कोचिंग स्टाफची यादीही झाली जाहीर
दक्षिण आफ्रिकेच्या टी20 लीग (एसए 20) काही फ्रॅंचायजींसाठी प्रशिक्षकांची नियुक्ती झाली आहे. या लीगमध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) राजस्थान रॉयल्सचा मालकी हक्क असणारा संघदेखील ...
जोहान्सबर्गचे पहिले पाच ‘सुपरकिंग्स’ जाहीर; दिसतेय ‘मिनी सीएसके’
पुढील वर्षी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने नवी टी२० लीग सुरू करण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी सहा फ्रॅंचाईजी आयपीएलमधीलच संघांनी विकत घेतल्या आहेत. पुढील महिन्यात ...