दक्षिण आफ्रिका वनडे विश्वचषकातून बाहेर
अखेर कॅप्टन बवुमा बोललाच! प्रचंड टीकेनंतर म्हणाला, “जेव्हा मी देशासाठी खेळतो…”
वनडे विश्वचषक 2023 मध्ये दक्षिण आफ्रिका संघाची कामगिरी उत्कृष्ट झाली. संघातील खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करत उपांत्य फेरीपर्यंत आपल्या संघाला नेले होते. उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून त्यांचा....






