दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणारी मालिका रद्द
काय सांगता! आयपीएलच्या आयोजनामुळे भारताची ‘ही’ मोठी द्विपक्षीय मालिका रद्द?
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्या कारणाने गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाला जास्त क्रिकेट खेळता आले नाही. त्यात आयपीएल स्पर्धेतही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळाले होते.....





