दक्षिण आफ्रिकेने 259 धावांचे आव्हान पार केले
दक्षिण आफ्रिकेने घडवला इतिहास! टी20 मध्ये पार केले 259 धावांचे आव्हान, डी कॉकचे वादळी शतक
दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान सुरू असलेल्या टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (26 मार्च) सेंचुरियन येथे खेळला गेला. ऐतिहासिक अशा स्वरूपाच्या झालेल्या या....






