दिनेश कार्तिक शून्य

झिरोच झिरो! आयपीएल इतिहासातील सर्वात लाजिरवाणा विक्रम दिनेश कार्तिकच्या नावे, रोहितला सोडले मागे

एप्रिल 15, 2023

आयपीएल 2023चा 20 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. दोन पराभवानंतर विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरसीबीला या सामन्यात मोठी धावसंख्या....