दिल्लीचा कर्णधार आयुष बदोनी
26 चौकार, 205 धावा, लखनऊ सुपरजायंट्सच्या या खेळाडूची रणजी ट्रॉफीत द्विशतकी खेळी
दिल्लीचा कर्णधार आयुष बदोनीने रणजी ट्रॉफीच्या एलिट गट ‘ड’ मध्ये झारखंडविरुद्ध दमदार द्विशतक झळकावले. अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात बदोनीने 216 चेंडूत 205 धावांची....






