दिल्लीचा राजस्थानवर १३ धावांनी विजय

दिल्लीने राजस्थानला पाजले पराभवाचे पाणी; पाँइंट्सटेबलमध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थानी

ऑक्टोबर 15, 2020

आयपीएल २०२० चा ३० वा सामना बुधवारी (१४ ऑक्टोबर) दुबई येथे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. हा सामना दिल्ली संघाने १३ धावांनी जिंकला.....