दीपक हुड्डाचे कृणाल पंड्याबद्दल वक्तव्य
भाई-भाई! दीपक हुड्डाने बदलले सूर; कृणाल पंड्याबद्दल म्हणाला, ‘तो माझा भाऊ आहे’
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. यामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. कधी खेळाडूंमध्ये वाद होतात, तर कधी-कधी काळ लोटल्यानंतर क्रिकेटच्या मैदानातच हे वाद मिटतात.....






