दीपक हुड्डाच्या वडिलांनी केलेले वक्तव्य
कृणाल पंड्यासोबत झालेल्या वादानंतर ‘या’ खेळाडूंनी केली होती दीपक हुडाला मदत; वडिलांनी केला खुलासा
सोमवारी (१२ एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाब संघाने उत्कृष्ट कामगिरी करत शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला होता. या सामन्यात दीपक हुडाने....





