दीपक हुड्डा भारतीय संघाचा भाग

वर्षभरापूर्वी वाटलेले कारकीर्द संपणार; आता पठाण बंधूंच्या पाठींब्याने हुडा खेळला भारतीय संघात

भारत आणि वेस्ट इंडिज(IND vs WI) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या मालिकेत संघात अनेक बदल ...