दीप दासगुप्ताने केलेले वक्तव्य
टी२० विश्वचषकावेळी भारत अडचणीत असताना ‘हा’ खेळाडू घेऊ शकतो कर्णधार कोहलीची जागा
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाने २ वेळेस आयसीसीच्या अंतिम सामन्यात धडक दिली आहे. परंतु....






