दुष्मंता चमिरा दुखापत

भारत-पाकिस्तानपाठोपाठ श्रीलंकेलाही धक्का! मोठा मॅचविनर आशिया कपमधून बाहेर

ऑगस्ट 22, 2022

चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या आशिया चषक स्पर्धेला सुरू होण्यास आठवडाभराचा अवधी शिल्लक राहिला आहे. सर्व संघांनी या स्पर्धेसाठी आपापली तयारी सुरू केली असून, आशियाचा....