दुसऱ्या कसोटीतून कुलदीप यादवला वगळले
BANvIND: ‘मॅचविनर’ कुलदीपला बाहेर केल्याने भडकले चाहते, कर्णधार राहुलची लावली क्लास
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. गुरूवारपासून (22 डिसेंबर) मीरपूर येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यातून भारताला एक आनंदाची तर....






