द भारत आर्मी
भारीच ना! जे सचिन-धोनीलाही जमले नाही, ते रिषभ पंतने करून दाखवले, चाहत्यांकडून इंग्लंडमध्ये खास सत्कार
इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात मॅनचेस्टर येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत याने धमाकेदार खेळी केली आहे. या सामन्यात त्याने नाबाद १२५ धावांची....






