धनश्री वर्माने केला व्हिडिओ शेअर
नातं तुटल्याच्या चर्चांनंतर एका महिन्यासाठी धनश्री जातेय माहेरी! ऐकून चहलने दिली अशी प्रतिक्रिया
युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चहल पत्नीचे बोलणे ऐकून आनंदाने डोलत आहे. वास्तविक, काही दिवसांपूर्वी....






