धनश्री वर्मा डान्स व्हिडिओ
चहलच्या पत्नीचा ‘बीहू’ डान्स ठरतोय लक्षवेधी; सोबत रियान परागनेही लावले ठुमके, व्हिडिओ जोरदार व्हायरल
—
भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्ससाठी चांगली कामगिरी करत आहे. चहलची पत्नी धनश्री वर्माही त्याच्यासोबत संघाच्या बायो- बबलमध्ये आहे. ...