धावबादचा प्रयत्न

रॉस टेलरला बाद करण्यासाठी मार्क वूडने दाखवले त्याच्यातील फुटबॉल कौशल्य, पाहा व्हिडिओ

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील पहिल्या सामन्यात आपल्याला अनेक पराक्रम बघायला मिळाले. त्यात न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज डेवॉन कॉनवेने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात द्विशतकासह ...