धोनीच्या शेती उत्पादनाचे रिटेल काऊंटर

‘कॅप्टनकूल’ धोनी झालाय दुकानदार, रांची शहरात थाटलंय ‘या’ गोष्टीच दुकान

मार्च 23, 2021

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्या आयपीएल २०२१ च्या तयारीत व्यस्त आहे. ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी तो दोन आठवड्यांपूर्वी चेन्नईत....