धोनीने स्वत:हून पंचांना रिप्ले पाहायला सांगितला

धोनीच्या प्राणामिकपणाने जिंकले हृदय! स्वत:हून पंचांना म्हणाला, आधी रिप्ले पाहा, मग निर्णय द्या

एप्रिल 4, 2022

पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आयपीएल २०२२ चा अकरावा सामना ५४ धावांनी जिंकला आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ८....