ध्रुव जुरैल

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वी केएल राहुल आणि ध्रुव जुरेलला विशेष संधी, बीसीसीआयची मोठी योजना?

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला व्हाईटवॉश मिळाला. हा पराभव जिव्हारी लागण्याचे कारण म्हणजे, भारतीय संघ आपल्या घरच्या मैदानावर ही मालिका खेळत होता. ...