ध्वजारोहण

स्वातंत्र्यदिनी एमएस धोनी करणार हे खास काम?

ऑगस्ट 10, 2019

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी 15 ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्यदिनी लेह, लडाखमध्ये ध्वजारोहण करण्याची शक्यता आहे. भारतीय सैन्याच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये मानद लेफ्टनंट कर्नल असलेला धोनी....