नवदिप सैनी
नवदिप सैनी काऊंटी क्रिकेटमध्ये जाऊन करतोय गोलंदाजांची धुलाई, पाहा व्हिडिओ
भारतीय क्रिकेट संघातून बाहेर पडणारा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी इंग्लंडमध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. तो इंग्लिश क्लब केंटसाठी एकदिवसीय स्वरूपात खेळल्या जाणाऱ्या रॉयल लंडन कपमध्ये....
पुजारा अन् वॉशिंग्टननंतर आणखी एका भारतीयाची काऊंटी क्रिकेटमध्ये ‘सुंदर’ कामगिरी, पदार्पणात घेतले ५ बळी
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काऊंटी क्रिकेट हंगामात भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी कायम आहे. काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी आणि ससेक्ससाठी धावा करण्यासाठी इंग्लंडला पोहोचणारा चेतेश्वर पुजारा हा पहिला....
पुण्यात होणाऱ्या वनडेत ‘या’ अष्टपैलू खेळाडूला मिळणार भारतीय संघाकडून वनडे पदार्पणाची संधी!
आजपासून (२३ मार्च) पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये, भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज खेळवला....
भुवी, इशांतची दुखापत पडली पथ्यावर, पहिल्यांदाच मिळाले कसोटी संघात स्थान
मंगळवारी (२६ ऑक्टोबर) बीसीसीआयच्या बैठकीत येत्या ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड करण्यात आली आहे. या दौऱ्यावर टी२०, वनडे व कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय संघात....
विराट भाऊ खंबीर पण संघ झालाय गंभीर; हुकमी गोलंदाजाच्या दुखापतीने आरसीबी चिंतातुर
विराट कोहली कर्णधार असलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ यावर्षी वेगळ्याच अंदाजात असल्याचे दिसत आहे. त्यांच्या या हंगामातील आतापर्यंतच्या जबरदस्त प्रदर्शनामुळे त्यांच्यासाठी प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित....
“मी आज जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळेच”, गंभीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ‘तो’ झाला भावूक
माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर आज (१४ ऑक्टोबर) आपला ३९वा वाढदिवस साजरा करत आहे. या शुभदिनी वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने गंभीरला हृद्यस्पर्शी शब्दात शुभेच्छा दिल्या....
नादच खुळा! १४० किमी ताशी वेगाचा चेंडू छातीवर लागला, तरीही पुढे केला राडा
चालू क्रिकेट सामन्यात कधी-कधी अशा थरारक गोष्टी पाहायला मिळतात, ज्यांना पाहून चाहतेच नव्हे तर खेळाडूही दंग राहतात. आयपीएल २०२०च्या १५व्या सामन्यातही असंच काही पाहायला मिळालं.....
२०२५मध्ये कोहली नव्हे तर ‘हा’ खेळाडू असणार भारतीय वनडे संघाचा कॅप्टन; इतर १० खेळाडूंची नावे घ्या जाणून
वेळेनुसार भारतीय क्रिकेट संघाच्या प्रदर्शनात प्रगती होत गेली. गेल्या काही वर्षांमध्ये तर भारतीय संघ वेगळ्याच अंदाजात असल्याचे दिसून आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात संघ....
केवळ ३ तासांतच भारतीय संघाचा क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा विक्रम मोडला!
नाॅटिंगहॅम | बुधवारी इंग्लंड संघाने वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. ५० षटकांत या संघाने चक्क ६ बाद ४८१ धावा केल्या. हे करताना त्यांनी त्यांचाच....
पृथ्वी शाॅ पुन्हा गरजला, २० चौकार आणि ३ षटकारांची आतिषबाजी
लेसेस्टर | आज भारत अ विरुद्ध लीसेस्टरशायर सराव सामन्यात पृथ्वी शाॅने जबरदस्त खेळी करताना ९० चेंडूत १३२ धावा केल्या. त्याने आपल्या या खेळीत २० चौकार आणि....
गौतम गंभीरने आजपर्यंत एवढा ‘गंभीर’ आरोप कधीच केला नसेल!
भारत-अफगाणिस्तान कसोटी सामन्यापूर्वी यो-यो टेस्टमध्ये फेल झालेल्या मोहम्मद शमीच्या जागी काल नवदिप सैनीची भारतीय संघात निवड झाली आहे. याच निवडीवरून गौतम गंभीरने डीडीसीएचे तत्कालीन उपाध्यक्ष चेतन....
यो यो फिटनेस टेस्ट म्हणजे काय रे भाऊ?
यो यो एन्ड्युरन्स टेस्ट म्हणजे नक्की काय ? टॉपएन्ड स्पोर्ट्स वेबसाइटनुसार यो यो एन्ड्युरन्स टेस्ट ही बीप टेस्टचाच एक प्रकार आहे. डेन्मार्कच्या फुटबॉल मानसोपचार तज्ज्ञ....
फिटनेसच्या कारणावरुन मोहम्मद शमीला भारतीय संघातून वगळले, या खेळाडूला मिळाली संधी
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी निवड करण्यात आली होती. परंतू आता त्याला संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्या ऐवजी दिल्लीच्या नवदिप सैनीची निवड....








