नवदीप सैनी आणि स्वाती अस्थाना लग्न
‘या’ भारतीय खेळाडूच्या लग्नाचा उडाला बार, स्वातीच्या प्रेमात झाला क्लीन बोल्ड; वाचा कोण आहे तो
सध्या भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. भारतीय संघाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली विजय मिळवत मालिकेची सुरुवात केली. अशातच रात्री उशिरा....






