नाओमी ओसाका पराभूत

सुवर्ण पदकाची दावेदार मानली जाणारी नाओमी ओसाका सरळ सेटमध्ये पराभूत, वोंड्रासोव्हाने दिली मात

जुलै 27, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० च्या पाचव्या दिवशी (२७ जुलै) महिला टेनिसच्या एकेरी गटातील तिसरा राऊंडचा सामना पार पडला. हा सामना झेक रिपब्लिक आणि जपानमध्ये झाला. या....