नागपूर
रणजी ट्रॉफी: सर्व्हिसेसविरुद्ध विदर्भाचा मोठा विजय
नागपूर। विदर्भ विरुद्ध सर्विसेस संघात पार पडलेल्या रणजी सामन्यात आज विदर्भाने १९२ धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच विदर्भ ‘ड’ गटात दुसऱ्या स्थानी आला आहे. आज....
विद्यानिकेतन शाळेने पटकावले पुण्यातील केबीडी जुनिअर्स स्पर्धेचे विजेतेपद
अंतिम सामन्यात ४७-३० अशा फरकाने केला बिशप्स स्कुलचा पराभव पुणेरी पलटणचा स्टार खेळाडू संदीप नरवालने ट्रॉफी देऊन विजेत्यांना केले सन्मानित शाळांमध्ये देखील कबड्डीचा प्रसार करण्याच्या हेतूने प्रो कबड्डी लीग तर्फे प्रत्येक शहरात कबड्डी जुनिअर्सचे आयोजन करण्यात येते.पुण्यातील केबीडी जुनिअर्स स्पर्धेचेविजेतेपद पुण्यातील विद्यानिकेतन शाळेने पटकावले. अंतिम सामन्यात विद्यानिकेतन शाळेने बिशप्स स्कुलचा ४७-३० अशा फरकाने दणदणीत परब करून पुण्यातीलअजिंक्यपद मिळवले. बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पुणेरी पलटणचा स्टार खेळाडू संदीपनरवालच्या उपस्थितीत अंतिम सामना पार पडला. संदीपच्या हस्ते विजेत्यांना चषक देऊन गौरवण्यात आले. पुण्यातील ८ सर्वोत्तम शाळांच्या कबड्डी संघांमध्ये हे सामने पार पडले. लेक्सिकोन इंटरनॅशनल स्कुल, कल्याणी नगर, बिशप्स स्कुल, आर्मी पब्लिक स्कुल, लॉयलाहायस्कुल, एमइएस बॉयसस्कुल, डी वाय पाटील इंटरनॅशनल स्कुल , सेलम हायस्कुल, विद्यानिकेतन या शाळांमध्ये कबड्डीचे सामने पार पडले आणि त्यास मुलांच्यापालकांनी उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला. डी वाय पाटील इंटरनॅशनल स्कुल आणि बिशप्स स्कुल तसेच विद्यानिकेतन आणि एमइएस बॉयस स्कुल दरम्यान उपांत्यफेरीचे सामने रंगले. हैदराबाद, नागपूर, अहमदाबाद, लखनौ, मुंबई, कोलकाता, सोनिपत आणि रांची येथे या पूर्वी केबीडी जुनिअर्स चे आयोजन करण्यात आले होते आणि शेवटच्या टप्प्यातपुण्यात देखील केबीडी जुनिअर्सच्या आयोजनानाने या स्पर्धेची यशस्वी सांगता झाली.
प्रो कबड्डीमध्ये तमिल पहिल्यांदाच थलाइवा !
प्रो कबड्डीमध्ये काल नागपूर मुक्कामात शेवटचा सामना बेंगलुरु बुल्स आणि तमिल थालयइवाज या संघामध्ये झाला. हा सामना तमिल थालयइवाजने २९-२४ असा जिंकला. या सामन्यात बेंगलुरु....
बंगलोरू बुल्स पुढे यू पी योद्धाजचे आवाहन !
नागपूरच्या घरच्या मैदानावर बेंगलुरू बुल्स आपला या मोसमातील तिसरा सामना खेळणार आहे. त्यांचा सामना हा या मोसमातील नवीन संघ असलेल्या यू पी योद्धाजच्या संघासोबत असणार....
प्रो कबड्डी: आजपासून मुक्कामपोस्ट नागपूर
प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमातिल हैद्राबाद येथील सामने संपले आहेत. प्रो कबड्डी आपला मुक्काम हैदराबाद येथून हलवून नागपूरला रवाना झाली आहे. नागपूर शहराचा स्वतःचा संघ नाही....
प्रो कबड्डी: बेंगळुरू बुल्सला नागपूरचा सहारा! या मोसमासाठी नागपूर ‘होम ग्राउंड’
पर्व सुरू होण्यास अवघे ८-९ दिवस राहिले असता ‘बेंगळुरू बुल्स’च्या फॅन्ससाठी एक निराशा करणारी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे ‘बेंगळुरू बुल्स’ आपले सामने घरच्या....
वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या घरी चोरी
भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्या नागपूर येथील येथील घरी चोरी झाली आहे. ही चोरी सोमवारी झाली असून त्यात ४५ हजारांची रोकड रक्कम आणि मोबाइल....
ट्विटरही आयपीएलच्या प्रेमात..
रोज नवीन कल्पना घेऊन सोशल मीडिया वेबसाइट तरुणाईला भुरळ घालत असतात. त्यात ट्विटर ही वेबसाइटतर सर्वात पुढे आहे. भारतीयांचं क्रिकेटवरील प्रेम संपूर्ण जगाला माहित आहे....
आकडेवारी आयपीएलच्या पहिल्या ९ पर्वांची…
आयपीएल आणि रेकॉर्डस्च अतूट नातं आहे. अगदी २००८ साली झालेल्या पहिल्या आयपीएलमधील पहिल्या सामन्यापासून रेकॉर्डस् बनत आहेत आणि आजही तो सिलसिला सुरूच आहे. अश्याच काही....
बॉक्सर विजेंदर सिंगने केले शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट
२००८ ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या विजेंदर सिंगने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आज एक ट्विट केलं आहे ज्यात त्याने शेतकऱ्यांचं महत्त्व अधोरेखित केले आहे. त्या ट्विटला जोडून त्याने एका....
डीएसके टोयोटा पुणे फुटबॉल लीग स्पर्धेत एफसी पुणे सिटी ब, डीएसके शिवाजीयन्स अ, परशुरामियन्स एससी संघांचे विजय
पुणे, 2 एप्रिल 2017ः पुणे जिल्हा फुटबॉल संघटना(पीडीएफए)यांच्या तर्फे आयोजित डीएसके टोयोटा पुणे फुटबॉल लीग स्पर्धेत सुपर डिव्हिजन श्रेणी गटात एफसी पुणे सिटी ब, डीएसके....
जेव्हा फेडरर आणि नदाल पहिल्यांदा २००५ मध्ये एकमेकांविरुद्ध खेळले होते!
रविवारी झालेल्या मायामी ओपनच्या अंतिम फेरीत फेडररने नदाल विरुद्ध सरळ सेट मध्ये विजय मिळविला. या वर्षी फेडररने नदालला तीन सामन्यात तेही अंतिम फेरीत पराभूत केले....
विराट आहे सर्वात महागडा भारतीय सेलिब्रिटी…
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या यशाच्या शिखरावर आहे. मैदानावरील खेळाबरोबरच विराट बऱ्याचश्या कंपन्यांबरोबर नवनवीन करार करत आहे. धरमशाला कसोटीमध्ये भारताला विजय मिळाल्यानंतर आयसीसीचा....
आयपीएल उदघाटन प्रसंगी फॅब ५ चा होणार सन्मान
भारतीय संघाचे एकेकाळचे फॅब ५ म्हणून ओळखले जाणारे सचिन, गांगुली, राहुल द्रविड, लक्ष्मण आणि सेहवाग यांचा आयपीएल उदघाटन प्रसंगी सन्मान होणार आहे. गुरुवारी आयपीएलच्या अधिकारी....
राजीव शुक्लाच राहणार आयपीएलचे अध्यक्ष
पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या आयपीएलच्या १०व्या पर्वाचे राजीव शुक्ला हेच अध्यक्ष राहणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने याबद्दलचा निर्णय घेतला आहे. त्याला सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या....





