नितीश कुमार रेड्डी मोहम्मद सिराज
नितीश रेड्डीच्या शतकामागे सिराजची भूमिका महत्त्वाची, 99 धावांवर असताना केला चमत्कार
युवा फलंदाज नितीश रेड्डीनं मेलबर्न कसोटीत दमदार कामगिरी करत कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. या शतकानंतर सगळीकडे नितीशचीच चर्चा आहे. सोशल मीडियावर सध्या त्याचं खूप कौतुक....





