नितीश कुमार रेड्डी स्वागत

नितीश कुमार रेड्डीचं भारतात जल्लोषात स्वागत, ढोल-ताशांच्या आवाजानं दुमदुमलं विमानतळ; VIDEO पाहा

बॉर्डर-गावस्कर मालिका संपल्यानंतर भारतीय संघातील बहुतेक खेळाडू मायदेशी परतले आहेत. गुरुवारी (9 जानेवारी) नितीश कुमार रेड्डी त्याच्या मूळ गावी विशाखापट्टणम येथे पोहोचला. यावेळी त्याचं ...