नियमाचे स्पष्टीकरण
फखर जमानला फेक फिल्डिंगने बाद केल्याने क्विंटन डीकॉक वादाच्या भोवऱ्यात; पाहा नियम नक्की काय सांगतो?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रविवार रोजी (०४ एप्रिल) झालेला दुसरा वनडे सामना यजमान संघाने १७ धावांनी जिंकला. या रोमहर्षक सामन्यात अखेर बाजी मारत दक्षिण....






