निहाल वढेरा ५७८ धावांची खेळी
भीमपराक्रम! अवघ्या २१व्या वर्षी पठ्ठ्याने चोपल्या ५७८ धावा
—
लुधियानाचा क्रिकेटपटू निहाल वढेराने पंजाबच्या २३ वर्षाखालील क्रिकेट सामन्यात बठिंडाविरुद्ध ५७८ धावांची ऐतिहासिक खेळी केली. वढेरा आता पंजाब क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज ...