नेदरलँड्सकडून बांगलादेश पराभूत

ऑरेंज आर्मीची जय! नेदरलँड्सकडून बांगला टायगर्सची शिकार, बांगलादेश वर्ल्डकपमधून आऊट

ऑक्टोबर 28, 2023

वनडे विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (28 ऑक्टोबर) दुसरा सामना बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स असा खेळला गेला. कोलकाता येथे होत असलेला हा विश्वचषकातील पहिला सामना आहे. या....