नेमबाजी विश्वचषक २०२१

राही सरनोबतने पुन्हा उंचावली देशाची मान, नेमबाजी विश्वचषकात जिंकले सुवर्ण

जून 29, 2021

क्रोएशिया येथे सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषकात सोमवारी (२८ जून) भारतीय संघासाठी व समस्त देशासाठी आनंदाची बातमी आली. भारताची अनुभवी नेमबाज राही सरनोबत हिने २५ मीटर....