नॉटिंगहॅमशायर विरुद्ध सरे
16 वर्षीय फिरकीपटूची कमाल, क्रिकेटमधील 159 वर्ष जुना वर्ल्ड रेकॉर्ड मोडला!
इंग्लंडच्या फरहान अहमदनं वयाच्या 16व्या वर्षी एका कसोटी सामन्यात 10 बळी घेऊन खळबळ उडवली आहे. यासह त्यानं तब्बल 159 वर्ष जुना वर्ल्ड रेकॉर्डही मोडला. फरहान....






