नोशाद शेख
MPL AUCTION: पहिल्याच लिलावात ही ‘पंचरत्ने’ झाली मालामाल, वाचा संपूर्ण यादी
—
महाराष्ट्रीय क्रिकेट असोसिएशनने बंद पडलेली महाराष्ट्रीय प्रीमियर लीग यावर्षी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी (6 जून) यासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. तसेच एमपीएलच्या ...