न्यूझीलंडसाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळणारे खेळाडू
रॉस टेलरने ‘निरोप सामन्या’ला बनवले अविस्मरणीय, मैदानात पाऊल ठेवताच केली दिग्गजाची बरोबरी
न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (Newzealand vs Bangladesh) या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेश संघाने विजय मिळवला होता.....





