न्यूझीलंड महिला क्रिकेटपटू अमेलिया केर
दिप्तीच्या मंकडींग प्रकरणावर न्यूझीलंड क्रिकेटरची प्रतिक्रिया; म्हणतेय, ‘ते नियमात, पण मी अजिबात…’
मंकडींगचा विषय जेव्हाही निघतो, तेव्हा त्यावर वादविवाद झाल्याशिवाय राहत नाहीत. भारतीय फिरकीपटू दिप्ती शर्मा हिने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात केलेला असाच एक प्रकार सध्या चांगलाच चर्चेत आहे.....






