पंकज सिंग

Yusuf-Pathan-Legends-League-Cricket

पुन्हा दिसले युसूफचे रौद्ररूप, झंझावाती अर्धशतकासह इंडियाला 6 विकेट्सने जिंकून दिला सामना

सप्टेंबर 17, 2022

लीजेंड्स लीग क्रिकेट 2022 स्पर्धेचे बिगूल वाजले असून या स्पर्धेतील उद्घाटन सामना इंडिया महाराजा विरुद्ध वर्ल्ड जायंट्स संघात खेळला गेला. कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियममध्ये झालेल्या....

Suresh-Raina-And-MS-Dhoni

एकाच दिवशी केला डेब्यू, पण एक ठरला ‘राजा’ अन् दुसरा ठरला ‘रंक’, पाहा यादी

जुलै 1, 2022

कोणताही खेळ असो, आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करायला भेटणं खेळाडूसाठी सर्वात मोठा सन्मान असतो. भारतासारख्या देशात तर क्रिकेट म्हणजे एखादा धर्म, आणि त्या खेळातून नावारूपाला आलेले....

भारतीय वेगवान गोलंदाजाची अचानक निवृत्ती, घेतले आहेत ४७२ बळी

जुलै 10, 2021

सध्या भारताचे दोन क्रिकेट संघ वेगवेगळ्या देशांमध्ये खेळत आहेत. त्याचवेळी भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज पंकज सिंग याने एका निवेदनाद्वारे सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत....

इंग्लंड दौरा नडला; ५ भारतीय क्रिकेटपटू, जे इंग्लंडच्या भूमीत ठरले फ्लॉप अन् कसोटी संघातून मिळाला डच्चू

मे 21, 2021

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळात कधी काय होईल सांगता येत नाही. अनेक क्रिकेटपटू आयपीएल स्पर्धेत आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून राष्ट्रीय संघात....

एकाच दिवशी पदार्पण केलेल्या जोड्या, एकाने केले पुढे मोठे नाव तर दुसरा राहिला खूपच मागे

मार्च 1, 2021

आत्तापर्यंत भारतकडून अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. पण प्रत्येकाचीच कारकिर्द बहरली नाही. अनेकदा २ खेळाडूंचे एकाच सामन्यातून पदार्पण झाले. त्यातील एकाने पुढे जाऊन....

भारताचे आजपर्यंतचे सर्वात प्रतिभावन क्रिकेटर, जे ठरले सर्वात जास्त दुर्दैवी

जुलै 25, 2020

क्रिकेट वेडा समजला जाणाऱ्या भारत देशात, राष्ट्रीय संघात आपली जगा बनवण्यासाठी भयंकर स्पर्धा चालु असते. ह्याच खडतर वाटेवर अनेक क्रिकेटपटूंना निराशेचा सामना करावा लागतो. एकीकडे....

बॉलिवूड फिल्ममध्ये आपलीच भूमिका निभावणारे ३ भारतीय खेळाडू

जून 14, 2020

क्रिकेटचे आणि बॉलिवूडचे पुर्वीपासून एक वेगळेच नाते आहे. बऱ्याच भारतीय क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींसह लग्न केले. तर, काही भारतीय खेळाडूंनी क्रिकेट कारकिर्द संपल्यानंतर चित्रपट क्षेत्रात आपला....

मराठीत माहिती- क्रिकेटर पंकज सिंग

जून 3, 2020

संपुर्ण नाव- पंकज सिंग जन्मतारिख- 6 मे, 1985 जन्मस्थळ- सुल्तानपूर, उत्तर प्रदेश मुख्य संघ- भारत, मध्य विभाग, इंडिया ग्रीन, पुदुच्चेरी, राजस्थान, राजस्थान क्रिकेट असोसिएशन अध्यक्षयी एकादश,....

७ असे खेळाडू ज्यांच्याबरोबर रोहित खेळला आहे क्रिकेट, पण नाव कुणालाही नाही आठवत

मे 2, 2020

भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने आपल्या फलंदाजीने आजवर अनेक मोठ्या खेळी केल्या आहेत. त्याला जगातील सर्वोत्कृष्ट सलामीवीर फलंदाजांमध्ये गणले जाते. २००७मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात....

एकाच दिवशी पदार्पण केलेल्या जोड्या, एकाने केले पुढे मोठे नाव तर दुसरा राहिला खूपच मागे

मार्च 28, 2020

आत्तापर्यंत भारतकडून अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. पण प्रत्येकाचीच कारकिर्द बहरली नाही. अनेकदा २ खेळाडूंचे एकाच सामन्यातून पदार्पण झाले. त्यातील एकाने पुढे जाऊन....