पंचांचा वनडे सामन्याचा पगार

Marais Erasmus

वनडे सामन्यातील पंचाला किती पगार मिळतो? पुरुष आणि महिला पंचांच्या पगारात किती आहे फरक?

सप्टेंबर 16, 2024

क्रिकेटमध्ये पंचांची भूमिकाही खूप महत्त्वाची असते. पंचांशिवाय आंतरराष्ट्रीय सामन्याची कल्पनाही करता येत नाही. चाहते अनेकदा पंचाचा पगार जाणून घेण्यात रस दाखवतात. येथे आम्ही तुम्हाला वनडे....