पंच ब्रूस ऑक्सनफर्ड
ब्रिस्बेन कसोटीत वेगवान बाउंसर टाकल्याने शार्दुलला चेतावणी देणाऱ्या अंपायरची निवृत्ती, ‘अशी’ राहिली कारकिर्द
By Akash Jagtap
—
ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट पंच ब्रूस ऑक्सनफर्ड यांनी गुरुवारी (२८ जानेवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १५ वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये ...