पंच ब्रूस ऑक्सनफर्ड

ब्रिस्बेन कसोटीत वेगवान बाउंसर टाकल्याने शार्दुलला चेतावणी देणाऱ्या अंपायरची निवृत्ती, ‘अशी’ राहिली कारकिर्द

जानेवारी 28, 2021

ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट पंच ब्रूस ऑक्सनफर्ड यांनी गुरुवारी (२८ जानेवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १५ वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये पंचगिरी....