पंजाब किंग्जचे मुख्य प्रशिक्षक
ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाची हकालपट्टी, आयपीएल 2025 पूर्वी पंजाब किंग्जमध्ये होणार मोठा बदल!
आयपीएल 2025 पूर्वी अनेक संघांमध्ये बदल होणार असल्याची माहिती आहे. काही संघ आपला कर्णधार बदलण्याच्या विचारात आहेत, तर काही संघांचे मुख्य प्रशिक्षकही बदलले जाऊ शकतात.....






