पत्नी समन अख्तर
भारतीय क्रिकेटपटूची पत्नी आजारी, लाॅकडाऊनमुळे मिळाली नाही या राज्यात एंट्री
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरातील सर्वच लोकांना आपापल्या घरात राहण्याशिवाय पर्याय नाही. भारत सरकारने २१ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये १९ दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे हे लॉकडाऊन....





