परदेशात सर्वाधिक धावाचां यशस्वी पाठलाग
भारतासहित जगातील २८ संघांना न जमलेला कारनामा काल आयर्लंडने वनडेत करुन दाखवला
By Akash Jagtap
—
साऊथँम्पटन। काल(४ ऑगस्ट) इंग्लंड विरुद्ध आयर्लंड संघात वनडे मालिकेतील शेवटचा सामना रोज बॉल स्टेडियमवर पार पडला आहे. या सामन्यात आयर्लंडने ७ विकेट्सने विजय मिळवत ...