पाकिस्तानचे माजी दिग्गज खेळाडू इम्रान खान
पाकिस्तानचे माजी दिग्गज खेळाडू इम्रान खान यांना अटक, पोलीस ओढत नेतानाचा व्हिडिओ व्हायरल
क्रीडाविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. पाकिस्तानचे माजी दिग्गज खेळाडू इम्रान खान यांना अटक करण्यात आले आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान असलेल्या इम्रान यांना इस्लामाबादच्या उच्च....






