पाकिस्तानचे साहाय्यक गोलंदाजी प्रशिक्षक
भारतीय फलंदाजांना घाबरले पाकिस्तान! एक गोलंदाजी प्रशिक्षक असतानाही दुसऱ्याची केलीय नियुक्ती
आशिया चषक २०२२ चे बिगूल वाजले असून सर्व आशियाई संघ या स्पर्धेच्या तयारीला लागले आहेत. आशिया चषकातील महामुकाबला अर्थात भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामना रविवारी....






