पाकिस्तानी क्रिकेटपटूंमध्ये वाद
यांचं वेगळंच! सहकाऱ्याने झेल पकडूनही पाकिस्तानी यष्टीरक्षक नाखूश, भर मैदानात घातला वाद
कोणताही क्रिकेट सामना म्हटलं की, त्यात छोटे-मोठे वाद होतच असतात. बऱ्याचदा प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंमध्ये, कधी आपापसांत तर कधी पंचांसोबत खेळाडूंची बाचाबाची होत असते. नुकताच इंग्लंड....






