पाकिस्तानी दर्शकांकडून मार्नस लॅब्यूशानेचे स्वागत
पाकिस्तानी दर्शकांकडून ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे जोरदार स्वागत, पण तो आला तसाच गेला; पाहा काय झालं?
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (PAK vs AUS) यांच्यात शनिवारपासून (१२ मार्च) कराची येथे दुसरा कसोटी (Second Test) सामना खेळला जात आहे. या सामन्यात पाहुणा ऑस्ट्रेलियाचा संघ....





