पाकिस्तान चॅम्पियन्स कप

4,4,4,4,4….बाबर आझमनं नवख्या गोलंदाजावर काढला राग; तरीही संघाचा पराभव

2024 पाकिस्तान चॅम्पियन्स कपला 12 सप्टेंबरपासून सुरुवात झाली. या स्पर्धेत बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शाहीन शाह आफ्रिदी आणि शादाब खान सारखे अनेक मोठे खेळाडू ...